व्यसन सोडता येत नाही या जुनाट आणी खोट्या मानसिकतेतून बाहेर नीघा.
लक्षात घ्या …व्यसनाधीनता हा एक मानसिक आजार आहे!आणि त्यावर उपचार आहेत.व्यसन सोडताना जो त्रास व्यसनी व्यक्तीला होतो त्याला”withdrawal symptoms” म्हणतात, उपचारांनी ते कमी करता येतात आणि व्यसन सोडणं सोपं जातं, शक्य होतं.याची खात्री पटली की काही लोकं औषधांची,डॉक्टरांची मदत घ्यायला तयार होतात. अशा लोकांना औषधोपचार आणि समुपदेशन या दोन्हींच्या मदतीने चांगले उपचार करणं शक्य होतं.ज्या […]
चला व्यसनाधीनता समजवून घेऊया……..
व्यसन म्हणजे नेमके काय? एखादी गोष्ट प्रथम केल्यावर काही आनंद वाटतो किंवा विलक्षण अनुभव येतो. मनाला खूप छान वाटते. पण त्यानंतर ती गोष्ट पुनःपुन्हा वारंवार करावीशी वाटू लागते. आणि परत परत ती गोष्ट करताना जरी आनंद मिळाला नाही तरी ती केली जाते. काहीही घडले तरी ती गोष्ट करावीशी वाटत राहते.. ती गोष्ट केली नाही तर […]